Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label अर्थ (चारोळी). Show all posts
Showing posts with label अर्थ (चारोळी). Show all posts

Monday, May 02, 2022

अर्थ (चारोळी)

सरणावर जाता जाता....
वेडू जीवनाचा अर्थ कळला....
जगण्याला जवळ करण्यासाठी....
मरणालाचा अर्थ कळला....
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time