अगदी शेवटच्या श्वासापर्यंत
तुच तर माझ प्रेम आहे..
प्रेमात कधीच पहिलं दुसरं नसतं..
प्रेम हृदयातील एक नस असते..
जरा जरी दुखावली गेली
तरी हार्ट अॅटक येतो..
जेथे हृदयाच तुटून पडत
तर कसं करणार दुसरं प्रेम..
वेडू म्हणून तुच माझ
शेवटच्या श्वासापर्यंतच प्रेम...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️