राणी तुझे काकणे किणकिणतात
तुझ्या त्या गोड मंजूळ
काकणाच्या किणकिणात
मी मला हरवतो ग
मी तुझ्या साठी बनवलेल्या
कवितांचे शब्दही विसरतो.
नको ग वाजवू तुझे काकण
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
राणी तुझे काकणे किणकिणतात
तुझ्या त्या गोड मंजूळ
काकणाच्या किणकिणात
मी मला हरवतो ग
मी तुझ्या साठी बनवलेल्या
कवितांचे शब्दही विसरतो.
नको ग वाजवू तुझे काकण
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️