मला दुःखातून हसवले.
स्वप्न माझे दाखवून दिले.
माझे मनाच्या खोलवर बांधून ठेवलेले
गाठोडे बाहेर काढून सोडवले.
माझ्या इच्छा आकांक्षा कृतीत आणायला
मदत केली.
स्वप्नांना बळ देऊन जगायला शिकवले.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️