Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label दिशाहीन. Show all posts
Showing posts with label दिशाहीन. Show all posts

Thursday, December 23, 2021

दिशाहीन

राणी तू हात सोडला साथ सोडली
आता आयुष्य दिशाहीन झाले.
एकटाच त्या दिशाहीन वाऱ्याची
सोबत मागत आहे.
आपल्या वाटेवर चालताना
तुझ्या आठवणी त्रास देतात.
म्हणून ओळखीची वाट सोडून दिली‌.
अनोळखी वाटेवर एकटाच चालू पाहतो.
मनाच्या प्रवाहा विरूद्ध जगतो आहे.
राणी तुझ्या विना जगणे 
आता दिशाहीन झाले आहे.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time