Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label परिस्थिती अलक कथा. Show all posts
Showing posts with label परिस्थिती अलक कथा. Show all posts

Wednesday, December 01, 2021

परिस्थिती अलक कथा

ती एक सुंदर स्वाभिमानी मुलगी होती.
वयाने लहान होती.
लहान वयात लग्न झालं.
छान सुरळीत सगळं चालू होत.
अचानक परिस्थिती बदली
आलेल्या परिस्थितीला एकटीच
टक्कर देत होती.
पण परिस्थिती तिच्या हाताबाहेर गेली.
काय करावे समजेना.
स्वतःला समजून सांगू लागली.
आता परिस्थिती बदलली आहे.
स्वाभिमान बाजूला ठेवून
जगायला पाहिजे.
तरच आलेल्या परिस्थितीवर
आपण मात करू शकतो.
जड अंतःकरणाने पाणलेल्या डोळ्यांनी
तिने तिचा स्वाभिमान बाजूला सारला
तो स्वाभिमान बाजूला सारताना
तिला काय त्रास झाला 
तो फक्त आणि फक्त
तिच्या मनाला माहित
स्वतःला समजून घेऊन
तिने मदत घेतली व
आपली परिस्थिती बदलली.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time