मतभेदाला वेडू आपल्या आयुष्यात
जगाच नको रे दयायला.
जरी आले चुकून मतभेदाचा प्रसंग
तरी चहाच्या पेलात संपून जाऊ दे.
सॉरी बोलून गोड हसून
एकमेकांच्या मिठीत मतभेद
लगेच संपून जाऊ दे.
ताणल की ताणत जात ताणून तुटण्यापेक्षा
समजून उमजून सोडवलं तर
सगळेच प्रश्न सुटतात..
वेडू नको रे मतभेदाला
आपल्या आयुष्यात जागाच द्यायला...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️