Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label आभास (चारोळी). Show all posts
Showing posts with label आभास (चारोळी). Show all posts

Friday, May 20, 2022

आभास (चारोळी)

आभास हा तुझा स्पर्शून गेला...
अंगावर शहारा येऊन गेला...
चाफ्याच्या फुलांचा सुगंध...
देऊन तू रे गेला..
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time