Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label मनाचा दिवा. Show all posts
Showing posts with label मनाचा दिवा. Show all posts

Saturday, May 14, 2022

मनाचा दिवा

वेडू तुझ्या नावाचा दिवा
मनाच्या कोपऱ्यात
अखंड तेवत आहे.
तो तेवत राहावा म्हणून
मी जळत आहे.
वाऱ्याची हि झुळूक लागू नये.
म्हणून काळजी मी घेत आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time