Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label साद (चारोळी). Show all posts
Showing posts with label साद (चारोळी). Show all posts

Sunday, May 08, 2022

साद (चारोळी)

आई फक्त साद राहिली...
तुला ग द्यायला...
कमीच पडले ग आई मी... 
तुझ्या ऋणाची उतराई व्हायला...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time