जो तो म्हणत असतो मेघा तुम्ही खूपच ग्रेट आहात. तुम्ही होतात म्हणूनच
खरंच तुम्हाला मानलं पाहिजे. ज्या परिस्थितीतून तुम्ही मार्ग काढला व मुलांवर चांगले संस्कार केले. त्याचं फळ आज छान दिसतं.त्या फळांची गोडी चाखायला अहो ची साथ अजून पाहिजे होती. म्हणजे तो आनंद द्विगुणित झाला असता.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️