Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label निशब्द {चारोळी}. Show all posts
Showing posts with label निशब्द {चारोळी}. Show all posts

Tuesday, January 18, 2022

निशब्द च {चारोळी}

मैत्री आपली अशीच निशब्द जपू या का
भावना मनातल्या समजून घेशील का रे
साथ मुक्याने देऊन 
सरणावर जाई पर्यंत विश्वास जपशील का रे
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time