Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label अस्तित्व. Show all posts
Showing posts with label अस्तित्व. Show all posts

Monday, May 02, 2022

अस्तित्व

वेडू तुझ्या माझ्या
जीवनाची कविता मांडत गेले.
माझे अस्तित्व तुझ्यात 
का रे मी शोधत गेले.
वेडू तुझ्या सवे स्वप्नांचे 
महल सजवत गेले.
तुझ्या सवे कल्पनेत जगत गेले.
तुझ्या वर कविता करत गेले..
तुझ्या माझ्या कवितेचा 
पसारा शब्दात मांडत आले..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time