Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label नशीब. Show all posts
Showing posts with label नशीब. Show all posts

Wednesday, May 25, 2022

नशीब

चक्रव्यूह नशीबाचा रचला रे
अडकले बघ त्यांत 
बाहेर पडण्याचा मार्ग 
सापडत नाही.
श्वास तो गुदमरतो आहे
जीव सुटत नाही.
अंत त्यातच आहे...
मुक्तछंद काव्या
मेघा... ✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time