Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label वर्षपूर्ती. Show all posts
Showing posts with label वर्षपूर्ती. Show all posts

Wednesday, May 25, 2022

वर्षपूर्ती

बैजू वाटलेच नव्हते कुणालाहीअसे....
अघटीत घडून जाईल...
एक दिवसात होत्याच नव्हते
होऊन जाईल. बघ ना बैजू
चालता बोलता एक वर्ष
असा हा सरून जाईन....
माणूसकी आणी स्नेहाची
जेव्हा ही चर्चा होते....
वेड्या मनाला तुमची
खुप आठवण येते....
केले कष्ट जन्मभर
थाटला सुखाचा संसार....
पोरके करून गेले आम्हास
तुमच्या विन सुने घरदार.....
सहवास जरी सूटला तरी
स्मृती सुगंध देत राहील...
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर....
आठवण तुमचीच येत राहील....
जड अंतकरणाने पवित्र आत्म्यास शांतता मिळावी यासाठी मनापासून प्रार्थना....🙏🙏🙏 😥😥
        तूमचीच......
               मेघा...✍🏻✍🏻


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time