Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label प्रेम ( चारोळी). Show all posts
Showing posts with label प्रेम ( चारोळी). Show all posts

Monday, May 30, 2022

प्रेम (चारोळी)

मन खरं तर सरणावर...
गेल्या वर जपलं जातं...
दुसरं प्रेम मरणावर करावं... 
असं खुपदा वाटून जातं....
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time