Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label गुंतलो (चारोळी). Show all posts
Showing posts with label गुंतलो (चारोळी). Show all posts

Wednesday, June 01, 2022

गुंतलो (चारोळी)

कुठल्या हक्काने देतो...
सांग तू चेतावणी...
गुंतलाय तु ही मग का...
अनोळखी होण्याची बतावणी...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time