Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label चक्रव्यूह. Show all posts
Showing posts with label चक्रव्यूह. Show all posts

Wednesday, May 25, 2022

चक्रव्यूह

सख्या देवाने चक्रव्यूह बघ 
कसा रचला मला एकटीला
जगाच्या चक्रव्यूहात अडकून
तुला मात्र संसाराच्या
चक्रव्यूहातून अलगदपणे
घेऊन गेला..
असा कसा रे छळ बघ
माझा मांडला..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time