Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label तुझी आठवण. Show all posts
Showing posts with label तुझी आठवण. Show all posts

Sunday, September 26, 2021

तुझी आठवण

प्रेम तुझं सांगून गेला.
प्रेम तुझं सांडून गेला.
माझ्या साठी झुरत राहिला.
माझ्या साठी मरत राहिले.
माझ्या साठी जळत राहिला.
मी मात्र तुझ मन समजून नाही शकले.
मी दुसऱ्याची होऊन संसारात
त्यांच्या रमून गेले.
माझे कर्तव्य पार पाडत
स्वतःला विसरून गेले.
आता आयुषच्या संध्याकाळी
एकटीच राहात आहे.
तुझी आठवण काढून
तुझ्या विचारात गढून जाते.
शोधते आहे तुला दाहीदिशा
माझ्या भावना समजून घेऊन
मला हाक देशील का?
तुझा हात नाही.
पण मैत्रीची साथ देशील का?
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time