Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label तुमचं व्यक्तिमत्त्व ( चारोळी). Show all posts
Showing posts with label तुमचं व्यक्तिमत्त्व ( चारोळी). Show all posts

Tuesday, June 07, 2022

तुमचं व्यक्तिमत्त्व (चारोळी)

तुमच व्यक्तिमत्व पाहून...
तुमच्यावर ती भाळली रे...
तुमचा खरा चेहरा समोर येता...
स्वतःला ती सावरली रे..
  मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time