Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label उमलत आहे. Show all posts
Showing posts with label उमलत आहे. Show all posts

Monday, December 13, 2021

उमलत आहे

अंधाऱ्या या कुडकुडणाऱ्या रात्री
आता कुठे उजाडत आहे.
रवी तुझं उजाडणे
आता काहीसे उमजत आहे.
आता तुझं महत्व समजत आहे
रवी तुझ्या येण्याने जीवसृष्टी
प्रसन्न झाली आहे.
थंडीच्या हुडहुडीत तुझी कोवळी
किरणे अंगावर ऊब देत आहे.
थंडीची हुडहुडी आता कोठे
थोडी कमी होत आहे.
आता मनाला ही थोडं
तजेलदार वाटत आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time