Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label वळण. Show all posts
Showing posts with label वळण. Show all posts

Sunday, January 09, 2022

वळण

सख्या जीवनात चढ उतार येताना
हात माझा धरशील ना.
वळणावरती वळताना सख्या
साथ मला तू देशील ना
सोबत तुझी आयुष्याभर सांग
मला करशील ना
सुखाचा सोबती होऊन 
दुःखात माझे अश्रू पुसशील ना
वळणावर वळताना सख्या
साथ मला तू देशील ना
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time