Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label माझे मलाच छळले. Show all posts
Showing posts with label माझे मलाच छळले. Show all posts

Wednesday, December 15, 2021

माझे मलाच छळले

सखी तू मला सोडून गेल्या पासून
मी माझे मला कोंडून घेतले आहे.
माझा असा काय ग गुन्हा होता.
जीव लावलेल्या तुजसाठी
जीव ओवाळून टाकण्याऱ्या
माझ्यासारख्या प्रेमळ
माणसाला का सोडून गेली.
जाता ना कारण पण सांगितले नाही.
या तुझ्या अशा अचानक
सोडून जाण्याने माझे
विचार सारे उधळले होते.
मी माझे मला छळले होते.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time