Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label नवा दिवस. Show all posts
Showing posts with label नवा दिवस. Show all posts

Wednesday, May 25, 2022

नवा दिवस

रवी रोजच नवा दिवस घेऊन
नभात उगवतो.
तो रोज नवी स्वप्न नवा खास 
दिवस आपल्याला देतो
तो उगवलेला नवा दिवस
आपण आपल्या साठी
खास करायचा का
वाईट भूतकाळात राहून
तो दिवस वाया घालवायचा.
आपल्याच हातात आहे...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time