Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label उमलत. Show all posts
Showing posts with label उमलत. Show all posts

Monday, December 13, 2021

उमलत

आता काहीसे उमजत आहे
चाफा आता उमलत आहे.
सुगंध त्याचा दरवळत आहे.
त्यांच्या त्या सुगंधाने
मन जरा उजाडत आहे.
प्रसन्न थोडं वाटत आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time