Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label संस्कार. Show all posts
Showing posts with label संस्कार. Show all posts

Sunday, May 08, 2022

संस्कार

आई सांग ना कशी करू ग तुझ्या ऋणाची उतराई आयुष्यही कमी पडले ग
तुझ्या चरणी व्हायला..
तुझ्याच ग संस्काराची शिदोरी घेऊन
सासरी कर्तव्यात गुंतत गेले.
संसाराची वाटचाल करता करता
तुझ्या पासून ग दूर झाले.
एक दिवस तुझ्या साठी देईल असं ग
करता करता आयुष्य तुझं संपून गेलं.
तो दिवस मात्र कधी आलाच नाही.
एवढी ग संसारात आणि कर्तव्यात गुंतून गेले ग आई...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time