एकमेकांवर मनापासून केलं
एकमेकांना शिवाय
आपण राहू शकत नाही.
मला माहित आहे रे
आपलं लग्न होईल
असं वाटतं नाही.
खूप खूप समजावले
सगळे प्रयत्न करून झाले.
आपलं दोघांचं लग्न व्हावं
आपण दोघं सुखी व्हावं
एकत्र जीवनाचा आनंद घ्यावा.
पण आपल्या लव्ह मॅरेजसाठी
प्रयत्नांना दिशा मिळत नाही.
{हि रचना काल्पनिक आहे}
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️