Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label वासना. Show all posts
Showing posts with label वासना. Show all posts

Thursday, September 23, 2021

वासना

त्यांची वासना तिला खायला उठते
त्यांचा वासनेची ती बळी पडते.
वखवखलेल्या नजरा वासनेने बघतात
ती मात्र स्वरक्षणासाठी स्वतःचा जीव देते.
मुक्तछंद काव्या
                मेघा...✍️✍️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time