Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label स्वप्न (चारोळी). Show all posts
Showing posts with label स्वप्न (चारोळी). Show all posts

Friday, May 20, 2022

स्वप्न (चारोळी)

रोज वेडू तुझ्या स्वप्नांच्या...
आभासात रे जगते...
वास्तव कळता मला...
तरी हि मी अशी वागते...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Tuesday, February 15, 2022

स्वप्न{ चारोळी}

मी एक सुंदर स्वप्न रोजच पाहते...
राहिलेल्या इच्छा स्वप्नात रंगवते...
स्वप्नातील झुल्यावर रोजच झुलते...
आनंदाने मन माझे स्वप्नात छान रंगते...
  मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time