Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label तुझं छळणे. Show all posts
Showing posts with label तुझं छळणे. Show all posts

Friday, January 07, 2022

तुझं छळणे

त्या दिवशी मला यायला जरा उशीर झाला.
तर लगेच तुला राग आला.
आपण नेहमी भेटतो तेव्हा तर मी तुझ्या आधी येते.
मी निघाले आणि सरांनी एक 
मेल टाकायला सांगितले.
मेल टाकत होते ती टाकता टाकता 
मला निघायला उशीर झाला.
त्यांत रस्त्यावर उद्या च्या सणांची गर्दी
मला ही थोडी खरेदी करायची होती.
ती तर मी केलीच नाही.
उशीर झाला म्हणून पाहिला तुला भेटायला आले.
तर तुझा मुड गेलेला.
शिक्षा म्हणून आजच बील मी भरते म्हणाले
तरी स्वारी नाराजच
तुला खुश करण्यासाठी येताना चाफ्याची ओंजळभर फुले पण आणली.
तरी आपलं तुझं गाल फुगून बसून मला छळणे चालूच होत.
असं ही तुला बरंच वाटत मला छळायला
छळून छळून गाल ओढून लाल 
झाले की तुझं समाधान होत.
तुझ नेहमीचच आहे.
क्षुल्लक कारणावरून फुगायचे
आणि मला छळायचे
तुला आनंद मिळतो ना मला छळून 
मला ही आवडत रे 
तुझं ते क्षुल्लक कारणांनी गोड छळण
छळताना गाल ओढणं केसांच्या बटा शी
खेळणं ते तुझं छळण मला आनंद देऊन जातं.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time