Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label भेट प्रेमाची. Show all posts
Showing posts with label भेट प्रेमाची. Show all posts

Friday, May 27, 2022

भेट प्रेमाची

मी भेट दिलेल घड्याळ
तुला प्रत्येक घडीला
माझीच आठवण करून देईल
त्या घड्याळच्या टिकटिक मध्ये 
तुला माझ्याच हृदयाची 
धडधड ऐकू येईल.
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time