माणसाच्या बाजारात आपलं कोण परक कोण समजून उमजून घ्यावं कोणाच्या भावनांशी खेळ कधी खेळू नये.
कोणाच्या विश्वासाला तडा जाऊन देऊ नये
कोणाच्या भावनांच्या बाजार करून कधी कोणाला हसू नये..
कोणाच्या भावनाचा बाजार करून कधीच कोणाला दुखवू नये..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️