मी बालवाडी शाळेत शिक्षिका म्हणून होते.
ती माझी पहिली कमाई तेव्हा माझा मुलगा सहा वर्षाचा होता. त्यातून मुलाला पहिला ड्रेस घेतला तो आनंद काय सांगू किती आनंद झाला होता. शब्दांत सांगता यायचा नाही.
त्या नंतर बरेच छोटे मोठे उद्योग करत केले. पैसे कमवत गेले.
आता फक्त रियल इस्टेट व इव्हेंट मॅनेजमेंट हेच दोन पैसे कमावण्याची साधन आहेत...
बघू पिल्लू अजून थोडं मोठं झालं की शाळेत किंवा आश्रमात कामाला जायचं विचार चालू आहे..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️