त्यासाठी तिने काबाडकष्ट केले..
तिने घेतलेला विडा व कर्तव्यासाठी
तिने तिच्या सुखाची भाव भावनांची
तिच्या स्वप्नांची होळी केली..
एकच ध्येय ठेवून त्याचा
पाठ पुरवठा केला आणि.
तिने नवऱ्याच, मुलांचं
स्वतःच व्यक्तिमत्व घडवलं...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️