Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label अंधारात जळत आहे. Show all posts
Showing posts with label अंधारात जळत आहे. Show all posts

Wednesday, February 23, 2022

अंधारात जळत आहे

एक ज्योत अंधारात जळत आहे.
स्वतःच स्वतःला प्रकाश देते आहे.
जळत जळत स्वतःसाठी तेवत आहे.
रवी किरणांच्या प्रसन्न पहाटेची
वाट पाहत.
आयुष्य स्वत:च संपवत आहे..
मुक्तछंद काव्या
मेघा आरबुज...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time