तरी तू येणार नाही.
मला माहित आहे रे
पण हे वेड मन कुठे ऐकत
रोज तुझीच प्रतिक्षा करतं
जळी स्थळी पाषाणी तुलाच शोधत.
किती हि समजावलं तरी ते कोठे ऐकत तुझ्याच स्वप्नात गुंतून
तुझंच होऊन जातं
या वेड्या मनाला किती सावरू
पण ते तर तुझ्याच प्रतिक्षेत
हरवलेलं असतं..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️