कोणी माणसं तर कोणी नोकरी,कोणी छोकरी,गमावले कोणाचे व्यवसाय तळागळाला गेले.कोणाच होत्याच नव्हतं झालं. तर कोणी पैसे कमवून गलेलठ्ठ झाले.
मुक्या प्राण्यांनी ही कोरोनाचा काळ भोगला
राजकारण त्यात खूप झाले.
संपूर्ण पृथ्वीवर कोरोनाने गडबड घोटाळा करून ठेवला. संपूर्ण जगाला आपला विळखा घातला...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️