Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label अपेक्षा. Show all posts
Showing posts with label अपेक्षा. Show all posts

Thursday, January 06, 2022

अपेक्षा

अपेक्षा ठेवल्या की उपेक्षा होते.
अपेक्षा तर पूर्ण होत नाही.
वर मनावर वळ उठले जातात.
अपेक्षा कधीच कोणा कडून ठेवू नका.
उपेक्षा कधीच होणार नाही.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Wednesday, January 05, 2022

अपेक्षा

तुला मला समजून घेता येणार नाही.
किती जरी सांगितले तरी मी माझा
हट्ट सोडणार नाही.
तुला बोलून काही उपयोग
होणार नाही.
तुझ्या कडे मन मोकळं व्हावं
अशी माझी अपेक्षा ही नाही.
मी माझ्या आयुष्यात छान जगत आहे.
मग येऊन  का त्रास देतो.
आपल्यात आता प्रेम ही राहिलं नाही.
आणि दोस्ती ही राहिली नाही.
तू तुझ्या आयुष्यात सुखाने जग.
माझ्याकडून कुठलीच अपेक्षा ठेवू नकोस.
तू तुझा स्वातंत्र्य आहेस.
मला ही माझं स्वातंत्र्यपणे जगू दे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time