Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label कळलं. Show all posts
Showing posts with label कळलं. Show all posts

Tuesday, December 07, 2021

कळलं

कितीदा तुला असे हे सांगावे
राणी तुझ्या वर प्रेम केलं होतं.
तुझ्यावर मरत होतो ग 
तुला प्रेमाची कबुली देण्याआधीच
दुसऱ्याचा हात धरून निघून गेलीस.
अबोल आशा माझ्या भावना 
तुझ्या चाणाक्ष बुध्दीला
कशा काहीच का नाही कळल्या.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time