Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label झलक (चारोळी). Show all posts
Showing posts with label झलक (चारोळी). Show all posts

Tuesday, May 17, 2022

झलक (चारोळी)

राणी तुझी झलक मनाच्या 
कप्प्यात जपून ठेवली आहे.
तू जरी सोबत नाही तरी
मनाच्या कप्प्यात तुझी सोबत आहे.
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time