नका रे त्यांचा अपमान करू
त्यांच्या डोळ्यात आसू नको
त्यांच्या डोळ्यांत हसू असू दे.
करोडो रुपये कमावले व
करोडे रुपये घालवले
तरी आई वडील पुन्हा नाही भेटत.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️
राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️