कल्पनेच्या दुनियेत किती दिवस जगणार
ये ग कधीतरी तुझ्या कल्पनेच्या
दुनियेत तून बाहेर.
सत्यात बघ जरा काय चालू आहे.
सत्यातल जग वेगळं आहे.
कल्पनेची ओझी किती दिवस वाहणार
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️