जगण्याचा हेतू आता संपला आहे.
अर्थहीन जगणं आता नको आहे.
कर्तव्य पूर्ती संपली आहे.
सोबत आता कोणाचीच नको आहे.
तुझी झलक बघता बघता
तुझे नाम मुखी घेत.
शांतपणे तुझ्यात एकरूप व्हावे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️
राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️