आई वडीलांनाचा मान मोठ्यांचा आदर
मुलांना शुभंकरोती स्त्रोत ओमचा उच्चार शिकवणारी मोठ्यांच्या पायाच पडणे.त्याचा आदर करणे हि आमची भारतीय संस्कृती
सणवार, व्रतवैकल्ये, एकमेकांना साथ देऊन समजावून घेणे. विविध प्रांतातील लोक एकोप्याने राहतात. विविध प्रकारचे विविध सणवार एकोप्याने साजरे करतात.
माणूस म्हणून माणूसकीची वागून देणारे भारतीय संस्कृती
मला माझ्या देशाचा माझ्या भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे.
मेरा देश महान हैं! भारत माता की जय!
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️