Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label रवी(चारोळी). Show all posts
Showing posts with label रवी(चारोळी). Show all posts

Tuesday, May 17, 2022

रवी(चारोळी)

अस्ताला जाताना ग तो रवी
वादा ग हा देऊन गेला.
सकाळी झलक तुला दाखवेल
म्हणता भेटीला येऊन गेला..
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time