Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label समुद्र किनारा. Show all posts
Showing posts with label समुद्र किनारा. Show all posts

Saturday, January 29, 2022

समुद्र किनारा

समुद्र किनारी चांदण्या रात्री
हा देह तुझी वाट पाहतो
तुझ्या गोड गुलाबी भेटीची
तुझ्या सुंदर ऊबदार मिठीची
ये ना सखी सजणी 
लवकर ये ग 
तुझ्याविना अपूर्ण आहे 
ग हा सुंदर नजारा
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time