Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label कमाई (चारोळी). Show all posts
Showing posts with label कमाई (चारोळी). Show all posts

Friday, May 06, 2022

कमाई (चारोळी)

कमाई म्हणता आता...
ओढ ती खास नाही...
मना मध्ये सर्वांच्या राहावी...
सरणावर हि आस राही...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time