म्हणणे खूप सोपे असते.
ज्याला दुःख सहन करावे लागले
ते फक्त त्यालाच माहित असते.
ह्या सरत्या वर्षाने फक्त
संकटे व परिक्षा घेतली.
दुःखी ने माझी झोळी भरली.
किती क्लेश करू या
सरत्या वर्षाच्या सोबत
४ जून २०२१ हा दिवस
माझ्या आयुष्यातील काळा
दिवस ठरला.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️