Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label नातं जपावं. Show all posts
Showing posts with label नातं जपावं. Show all posts

Saturday, May 21, 2022

नातं जपावं

नातं कधीच सजीव निर्जीव नसतं.
नातं म्हणजे काही वस्तू नाही
सजीव निर्जीवात मोडायला
अभिमान स्वाभिमान संभाळून
मान अपमान बाजूला ठेवून
संवादाचे दोन शब्द बोलून
नातं जपावं....
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time