Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label वेडू (चारोळी). Show all posts
Showing posts with label वेडू (चारोळी). Show all posts

Thursday, June 02, 2022

वेडू( चारोळी)

चांदण्या रात्री तुझ्या मिठीत...
स्वप्न मी पाहिले...
बघ ना रे वेडू...
ते स्वप्न अपूर्ण राहिले...
  मेघा...✍🏻✍🏻©️®️


Sunday, May 22, 2022

वेडू (चारोळी)

वेडू तुझ्या शिवाय जगणं
काही जगणं आहे का रे
तुझ्या शिवाय जगणं म्हणजे
आत्मा विना शरीर आहे रे
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Sunday, May 15, 2022

वेडू (चारोळी)

अव्यक्त तुझ्या रहाण्यावरही वेडू....
जीव ओवाळून मी टाकावा...
दोष कुणाचा सांग बर...
का इतका तुला जपावा....
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Saturday, May 07, 2022

वेडू (चारोळी)

वेडू किती देऊ रे...
संधी पुन्हा पुन्हा...
जीवापाड प्रेम केल्याचा... 
झाला काय रे गुन्हा...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Friday, April 29, 2022

वेडू (चारोळी)

वेडू एकांत हा छळतो रे...
तुझीच आठवण करून देतो...
मन तुझ्या कडेच धाव घेते...
तुझ्याच स्वप्नाचा ठाव घेतो...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time